Marathi Quotes for Game खेळ आणि क्रीडा फरक ओळखा
Marathi Khel Quotes
वयस्कर पुरुष आणि लहान मुलं या दोघांनाही खेळ आवडतात, फक्त त्यांची खेळणी वेगवेगळी असतात.
आयुष्य, कर्म, द्रव्यसंग्रह, विद्या आणि मरण हे पाच प्राणी गर्भात असतानाच त्याच्या ललाटी ब्रम्देव लिहित असतो.