Success Quotes in Marathi विजयी भवं
Marathi Quotes on Yash Apyash
यश हे नातेवाइकासारखे आहे. अधिक यश अधिक नातेवाइक.
मनुष्य विद्वान असून जर तो जर तो आपल्या विद्व्तेचा उपयोग करीत नसेल तर तो पोकळ मनुष्य होय.
दोन गोष्टी फार घटक असतात : (१) यश आणि (२) अपयश