Marathi Quotes for The End शेवटी मरणारच
Shevat Quotes in Marathi
काहीही झाले तरीही जगातल्या कुठल्याही भागात मृत्यूचे प्रमाण सारखेच आढळते, दर माणशी एक.
जगातल्या सगळ्या प्राण्यांपासून भिऊनच राहावे, त्यातल्या त्यात विशेषकरून माणसापासून.
मृत्यू पावल्यावर लगेच विसर पडू नये असे वाटत असेल तर जे वाचले जाईल असे काही लिहा किंवा असे काही करा कि ज्याच्याबद्दल लिहिले जाईल.