Powered by Blogger.

Math Quotes in Marathi गणितात शून्याला किंमत नसते


Ganiti Marathi Quotes


गणितात शून्याला किंमत नसते; पण (अक्कल) शून्यानजवळच्या शुन्यांमुळे नाईलाजाने त्यांच्याविषयी " पूज्य " बुद्धी बाळगावी लागते.

पुस्तकात असलेले ज्ञान व दुसऱ्याच्या हाती दिलेला पैसा ही दोन्ही सारखीच आहेत. कारण प्रसंग पडला असता दोन्ही निरुपयोगी ठरतात.

  © Blogger templates Newspaper by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP