Powered by Blogger.

Quotes on Marathi Definition एक व्याख्या कशाचीपण


Marathi Quotes Ek Vyakhya


वकृत्वाची एक व्याख्या : क्षणा-दोन क्षणात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळविणे.

संक्षिप्त आवृत्ती (एक व्याख्या) - मूळ पुस्तकाला काढलेला कालवा.

गर्भवती (एक व्याख्या) आपल्या जोडीदाराच्या कर्तबगारीने फुगून जाणारी व्यक्ती.

मतदान (एक व्याख्या) : ज्याला आपण शिव्या देतो, नालायक म्हणतो, लाचखाऊ म्हणतो त्याच्याच खुणेवर शिक्का मारून मत त्याच्या पेटीत दर पाच वर्षांनी टाकणे.

  © Blogger templates Newspaper by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP