Motivational Marathi Quotes एक प्रबळ ईच्याशक्ती
Willpower Quotes in Marathi
इच्याशक्ती विसाव्या वर्षी प्रबळ असते, तिसाव्या वर्षी विनोदबुद्धी व चाळीशीत सारासारबुद्धी.
प्रत्येक मूल जे जन्माला येते ते दाखवून देत असते कि मानवजातीबद्दल आशा परमेश्वराने अजून सोडली नाही.