Quotes for Friendship in Marathi फक्त मित्र आणि मैत्री
Friendship Quotes for Marathi Friends
स्त्रियांना राजाप्रमाणे फार थोडे खरे मित्र असतात, त्यांच्याकडे जे जे येतात ते ते सारे आपला स्वार्थ साधण्याकरता येतात. प्रियकर आणि मंत्री क्वचितच सच्चे असतात.
इतर सर्व मित्र माणसाला सोडून जातात; पण दुःख मात्र माणसापासून कधीच अलग होत नाही, म्हणूनच दुःखाइतका श्रेष्ठ मित्र दुसरा कोणीच नाही.
स्तुती करून मित्र मिळत नाहीत.
तुम्हाला मित्र हवा असेल तर तुम्ही स्वतः मित्र झाले पाहिजे.