Quotes on Pati in Marathi एक पाटी दुकानातली
Marathi Quotes on Board
एका उपहारगृहातील पाटी: ' तुमचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. येथे या आणि भोजनाचा यथेच्य समाचार घ्या. येथे आलात तर आपण दोघेही आनंदात असू, न आलात तर मात्र आपण दोघेही उपाशीच राहू.'
कापडाच्या दुकानातील एक पाटी - " १५ मिनिटांत साडी खरेदी करणाऱ्या स्त्रीस १५ टक्के कमिशन देण्यात येईल. "