Very Funny Quotes in Marathi हसा कसंपण मनाला वाटन तसंपण
Laughing Marathi Quotes
ज्याला जीभ नाही तो बहिरयाला हसतो.
सुंदर होणे फार सोपे आहे, सुंदर रूप घेऊन जन्मले कि झाले !
मी पाच प्रामाणिक नोकर ठेवले आहेत, त्यांनी मला सर्व काही शिकवले आहे. त्यांची नावे अशी - काय, कोठे, केव्हा, कसे, का.