Quotes on Garibi in Marathi मनुष्याचे दारिद्र्य
Poverty Marathi Quotes
निर्धनतेमुळे नाही तर याचनेमुळे मनुष्याचे दारिद्र्य प्रकट होते.
दारिद्र्य हि क्रांती आणि गुन्हेगारी यांची माता आहे.
तुमचे स्वतःचे दारिद्र्य निवडण्यास पैसा तुम्हाला संधी देत असतो.