Marathi Mixture Quotes माशीचे डोक्यात आणि विंचवाचे नांगीत
Quotes on Davpech in Marathi
कम्युनिस्तांचे मन हे तत्वाचा ताठरपणा व डावपेचाचा लवचिकपणा यांचे चमत्कारिक मिश्रण आहे.
सुई सगळ्यांचे कपडे शिवून अंग झाकते, पण स्वतः मात्र नग्नच राहते.
सापाचे विष फक्त त्याच्या दातांत असते, माशीचे डोक्यात, विंचवाचे नांगीत असते, पण दुर्जनांच्या सर्वांगात असते.