Timing Quotes in Marathi वारा वाहेल तेव्हा धान्य पाखडून घ्यावे
Marathi Quotes on Vel
आंच असली कि, सगळं काही जमत माणसाला. ज्यांना काही करायचं नसतं त्यांना कधीच वेळ मिळत नसतो.
वारा वाहेल तेव्हा धान्य पाखडून घ्यावे.
वेळ आणि पैसा या दोन गोष्टी अशा आहेत कि, ज्यांचा आपण निष्कारण मुळीच नाश करू शकत नाही. त्या खर्च केल्याने आपण काही ना काही निश्चित मिळवतोच मग तो पश्याताप का असेना !