Quotes in Marathi for Payri कोणती पायरी कधी चढावी
Step by step Quotes in Marathi
शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये कारण त्यापूर्वी वकिलाची पायरी चढावी लागते.
दुर्जन आणि साप यांमध्ये साप पुरवला, पण दुर्जन नको. कारण साप एकदाच दंश करून जीव घेतो, पण दुर्जन मात्र पावलोपावली दंश करीतच राहतो.