Marathi Love Quotes पहिलं प्रेम म्हणजे थोडासा मूर्खपणा
Quotes on Prem in Marathi
ज्यांना द्वेष करता येत नाही ते प्रेमही करू शकत नाहीत.
पहिलं प्रेम म्हणजे थोडासा मूर्खपणा आणि बरचसं कुतूहलच असत.
प्रेम हे चंद्रासारखे असते. ते वाढत नसते तेंव्हा ते कमी कमी होत असते.
प्रेमिकांच्या गप्पा कधीच संपत नाहीत, कारण ते फक्त स्वतः विषयीच बोलत असतात.