Powered by Blogger.

Ek Number Quotes in Marathi एकचं नंबर ना भाऊ


Ekach number na bhau Marathi Quotes


तुम्ही पहिल्या दर्जाचे थापाडे नसाल तर मग आपलं खरं बोलणच बरं !

वाढपी तुमच्या मैत्रीतला आहे ना; मग पंक्तीत अगदी कोपऱ्यात बसलात तरी काळजी नाही.

जे झुडूप असताना वाकत नाही ते झाड झाल्यावर थोडेच वाकणार आहे ?

  © Blogger templates Newspaper by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP