Marathi Senapati Quotes पतींचे पती अर्थातच सेनापती
Quotes in Marathi for Senapati
जवान हा नेहमीच चांगला असतो; चांगले किंवा वाईट असतात ते त्यांचे सेनापती.
समव्यावसायिकावर प्रेम केले तर शोभते, सेवा राज्याच्या ठायी शोभते. व्यवहारात व्यापार शोभतो, सुंदर स्त्री घरात शोभून दिसते.