Tense Quotes in Marathi भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ
Kal Marathi Quotes
माणसाचा वर्तमानकाळ हा त्याच्या भूतकाळाने घडवलेला आहे व त्याचा भविष्यकाळ वर्तमानकाळ घडविणार आहे.
जो समाज भूतकाळात अनिष्ट घटनांचा विचार करत नाही, तो समाज भविष्य काळातील अनिष्ट घटनांचा जनक होण्याचे पातक करीत असतो.
वयाच्या सोळाव्या वर्षी तुम्ही चांगले दिसत नसाल तर तुम्ही आईवडिलांना दोष द्या, वयाच्या साठाव्या वर्षी चांगले दिसत नसाल तर स्वतः ला दोष द्या.
पालटलेल्या काळाची चिन्हे ओळखून त्याप्रमाणे सावध होऊन तरतूद करणे हेच खऱ्या मुत्सदीपणाचे चिन्ह आहे.