Brahmachari Quotes in Marathi तो म्हणजे ब्रह्मचारी
Marathi Quotes for Bal Brahmachari
प्रेमात यशस्वी होणारा एकच, आणि तो म्हणजे ब्रह्मचारी !
" लहान मुलांचे प्रत्येक बाबतीत खोटे बोलणे हि एक मोठी समस्या होऊन बसली आहे. " एक स्त्री म्हणाली. त्यावर दुसरी मुलगी म्हणाली, " त्याहीपेक्षा बिकट समस्या म्हणजे भलत्याच वेळी ती खरे बोलतात. "