Powered by Blogger.

Marathi Quotes for Wife बायको कजाग असते


Marathi Quotes for Bayko


सिगरेट सोडण्याची प्रतिज्ञा बायकोसारखी असते, करायला सोपी पण टिकवायला अवघड.

जगात धनहीन माणूस दु:खी असतो, त्याहीपेक्षा कर्जबाजारी माणूस जास्त दु:खी असतो. रोगग्रस्त मनुष्य दोघांहूनही अधिक दु:खी, पण सर्वांहून जास्त दु:खी असणारा माणूस म्हणजे ज्याची बायको कजाग असते तो.

पत्नीने सीता व्हायचा प्रयत्न केला तर पतीने देखील राम होण्याचा प्रयत्न करावा.

विवाहित स्त्री मंगळसूत्रावरून ओळखू येते. विवाहित पुरुष चेहऱ्यावरून ओळखता येतो.

  © Blogger templates Newspaper by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP