Quotes for Business in Marathi टेलर मेड जंटलमन
Vyavsay Quotes in Marathi
व्यापार हि एक कला आहे. भांडण-तंटा न करिता दुसऱ्याच्या खिशातून पैसे सहज काढता येतात.
" टेलर मेड जंटलमन " जसे समाजात असतात तसे समाजात " पब्लिसिटी मेड पुढारी " हि असतातच.
प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे, प्रेम नसताना जर कोणी सेवा करीत असेल तर तो व्यापारच करीत आहे असे समजावे.