Marathi Women Quotes बया अन त्या बघाकी बाया
Baya Marathi Quotes
कीर्ती हि मोठी चमत्कारिक स्त्री आहे; ती नेहमी मेलेल्या पुरुषांवरच भाळते.
स्त्रीची इच्या आणि भिकाऱ्याची झोळी कधीच पूर्ण होत नाही.
स्त्रीचा मेंदू पारयासारखा असतो, तर हृदय मेणासारखे.
स्त्री पुरुषापेक्षा खूप शहाणी आहे. कारण ती जाणते कमी पण समजते जास्त.