Education Quotes in Marathi शिक्षण आणि प्रशिक्षण
Marathi Quotes on Shikshan
शिक्षण जर माणसाला माणसापासून दूर करणार असेल, तर ते शिक्षणच नव्हे. व्यक्तीमध्ये मुलभूत जाणीव निर्माण करून व्यक्तित्वाचा विकास करणे हा शिक्षणाचा उद्देश आहे.
अपमान आणि गोळ्या दातांनी चावता येत नाहीत, त्या सरळ पोटात गिळून घेणेच चांगले.