Powered by Blogger.

Quotes on Experience in Marathi अनुभव हाच एक अनुभव


Anubhav Marathi Quotes


सर्व काही गेल्यावर आपल्याजवळ जे काही उरते त्याला अनुभव असे म्हणतात.

उपाशी मनुष्य उत्तम उपदेशक होऊच शकत नाही.

ज्ञान मिळविन्यापेक्षा अज्ञान लपविणे कठीण असते.

सुरवातीला खूप काही ताणून धरले पाहिजे, पण नंतर एखाद्याशी एकदम उदारपणे सौदा करा. त्यामुळे पुन्हा तुमच्याबरोबर वायदे किंवा सौदा करण्यास तो उत्सुक असेल - एका उद्योगपतीचा अनुभव 

  © Blogger templates Newspaper by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP