Marathi Shejari Quotes पुजारी नाही हो शेजारी
Neighborhood Quotes in Marathi
चैनीची वस्तू गरजेची वस्तू केंव्हा होते? शेजाऱ्याने ती विकत घेतली कि.
स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा आणि इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
शेजाऱ्यावर प्रेम करा, पण त्याच्या व तुमच्या घरामध्ये कुंपण घालण्यास विसरू नका.