Marathi Quotes on Eye डोळे असून आंधळा म्हणजे
Marathi Dole Quotes
ज्याला विकत घ्यायचे आहे त्याला शंभर डोळे लागतात, पण ज्याला विकायचे आहे त्याला एकाच डोळा पुरेसा आहे.
कर्तृत्वाच्या अभावाचा परिणाम म्हणजे कपात नि विश्वासघाताच्या मार्गाचा अवलंब.
ज्याचे डोळे फुटले आहेत तो आंधळा नव्हे, तर जो आपले दोष लपविण्याचा प्रयत्न करतो तो आंधळा.