Marathi Road Quotes रोड रस्ता मार्ग आणि पायवाट
Rasta Quotes in Marathi
उलट रस्त्याने जाण्यापेक्षा दोनदा विचारणे चांगले.
गायचं चरायला कुंपणात शिरली, तर वासरू बरे बांधावर थांबेल.
जो आपली मुख्य भिस्त स्वतःच्या प्रयत्नावर ठेवून मग दुसऱ्याचे सहाय्य घेतो, त्याचा कसलाही प्रयत्न केंव्हाही फसत नाही.
मित्रांना वारंवार भेटत जा, नाहीतर त्यांच्याकडे जाण्याच्या मार्गात तणांचे रान माजेल.
मार्ग व साधने कदाचित भिन्न असतील पण त्याबद्दल एकमेकांनी एकमेकांच्या मार्गात येण्याचे काहीच कारण नाही.