Funny Foolish Quotes in Marathi कणा कणा करा मूर्खपणा
Murkh Quotes in Marathi
ज्यावेळी तुमचे म्हणणे बरोबर असते त्यावेळी तुम्हाला चीडण्याचे काहीच कारण नाही आणि ज्यावेळी तुमचे म्हणणे चूक असेल त्यावेळी चीडण्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही.
मी रागावलो कि फायदाच होतो - दुसऱ्यांचा.