Quotes on Knowledge in Marathi ज्ञान आणि विज्ञाननी व्हाल विद्वान
Marathi Dnyan Quotes
सुखापेक्षा दु:खामुळे होणारो ज्ञानप्राप्ती श्रेष्ठ दर्जाची असते.
एखादा माणूस विद्वान आहे म्हणून त्याला काव्य दाखवू नका, काव्य त्यालाच दाखवा ज्याला काव्यात रस वाटतो.
ज्ञान हे बाहेरून आत ओतण्याची वस्तू नसून ती आतून बाहेर अभिव्यक्त होणारी एक शक्ती आहे.
रोज तुम्ही पाच तास काहीही वाचा; तुम्ही विद्वान व्हाल.