Marathi Donkey Quotes ह्याला गाढव म्हणायची सोय नाही
Gadhav Quotes in Marathi
आजकालचे दिवस फार नाजूक झाले आहेत. कोणाला " गाढव " म्हणायची सोय नाही, कारण उद्या तोच कुठेतरी सन्माननीय पदाधिकारी म्हणून भेटायचा.
डोळे स्वतःवर विश्वास ठेवतात, परंतु कान मात्र दुसऱ्यावर.
ज्या गाढवावर सोने लादलेले आहे ते कुठल्याही शहराच्या वेशीतून प्रवेश करू शकते.