Marathi Quotes on True Facts बरोबरय बरं का
Khare Marathi Quotes
सत्य बाहेर पडण्यासाठी पायांत चपला घालेपर्यंत असत्य साऱ्या जगभर फिरून आलेलं असत.
बोलायला शिकणे दोन वर्षात येऊ लागते; पण उघडलेले तोंड बंद करण्याचे शिकायला किती वर्ष लागतात ?
लहान चोरांना फाशीची शिक्षा दिली जाते, तर मोठ्या चोरांना सलाम ठोकला जातो.